०२२ – २४७२ २४७२info@utsavi.net

  उत्सवी बद्दल

   

  गणेश चतुर्थी, हा आपल्या प्रिय अशा गजमुख अर्थातच गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे, ह्या दिवसाची हजारो भाविक फार आतुरतेने वाट पाहतात. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने, आणि उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणपती असो वा घरगुती गणपती असो, गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना हि मंत्र उच्चारात केली जाते. प्रत्येकजण आपल्या कलाकृतीद्वारे बनवलेले देखावे, मखर इतरांपेक्षा वेगेळे कसे दिसतील यासाठी प्रयत्नशील असतात, सुंदर-सुंदर कलाकृती मखरं व देखाव्यांद्वारे सजावट करणे हि जणू एक अनपेक्षित अशी स्पर्धाच सुरु झाली आहे.

  ख्यातनाम मान्यवर

   

  गणेश मूर्ती

   

  ganesh-idol

  इको फ्रेंडली गणपती सजावट

   

  eco-friendly-ganpati-decoration-ideas

  सार्वजनिक मखर

   

  3 फूट ते 30 फूट पर्यंत उपलब्ध आहेत

  किड्स क्राफ्ट

   


  खालील निमित्ताने तुम्ही मखरांचा वापर करू शकता

  • हस्तकला कार्यशाळा
  • कुटुंब समारंभ
  • उत्सव
  • वाढदिवस भेटवस्तू
  • स्नेहसंमेलन
  • स्पर्धा पुरस्कार

   विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली गणपती

  कार्यशाळा – २०१६

  StandLine_new

  व्यवसायाच्या संधी साठी